स. नमस्कार,
कारखाना गाळप हंगाम २०२६-२७ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ गुरुवार दि.२४.०९.२०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता आयोजित केला आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आर. एन. यादव
कार्यकारी संचालक
श्री सोमेश्वर स. सा. का. लि.
पद्मविभूषण मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब
माजी केंद्रीय मंत्री, कृषि व अन्न प्रक्रिया, भारत सरकार
लोकनेते मा.अजितदादा पवार
मा.उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री,महाराष्ट्र राज्य
माजी खासदार, भारत सरकार
श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. सौ. सुप्रियाताई सुळे
खासदार, लोकसभा
कै. मुगुटराव ऊर्फ आप्पासाहेब काकडे
कारखान्याचे संस्थापक, चेअरमन
Made with
Website Builder Software